IPL 2022: गुजरातच्या विजयानंतर सोशल मीडियावर सुरू झाला ‘Fixing’ ट्रेंड; पाहा भन्नाट ट्विट्स

WhatsApp Group

IPL 2022 Final : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने जेतेपदाची माळ गळ्यात घातली. अंतिम सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सवर त्यांनी ७ विकेट्स राखून विजय मिळवला. पण, या सामन्यानंतर सोशल मीडियावर Fixing ट्रेंड सुरू झाला. कालच्या सामन्यामध्ये गृहमंत्री अमित शाह, बीसीसीआय सचिव जय शाह, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसह अनेक स्टार्सची उपस्थिती होती. मात्र गुजरात टायटन्सच्या जेतेपदानंतर सोशल मीडियावर ‘Fixing’ हा ट्ट्रेंड सुरू झाला.

पाहा व्हायरल झालेले ट्विट्स