दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

WhatsApp Group

Maharashtra Board SSC HSC Exams Dates 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

बारावीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत पार पडतील. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्चला सुरू होऊन 25 मार्च पर्यंत होईल असं शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक (SSC Exam time table pdf)

इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. तर 25 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. दहावीच्या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या https://www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक (SSC Exam time table pdf)

इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. तर 21 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. दहावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या https://www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

VIDEO: गाडी हळू चालव… शिखर धवनने 3 वर्षांपूर्वी ऋषभ पंतला दिला होता सल्ला

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा