चिनमध्ये इमारतीला भीषण आग, थरारक व्हिडिओ आला समोर

WhatsApp Group

चीनची राजधानी बीजिंगमध्ये एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे इमारत जळून खाक झाली आहेत. राजधानीच्या चांगशा भागातील ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदतकार्य सुरू केले.

या आगीत एका उंच इमारतीची राख झाल्याचे वृत्त आहे. या इमारतीत सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालय होते. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा