
‘Tere Naam’ Actress Bhumika Chawla Photos: 2003 मध्ये सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात निर्जरा भारद्वाजची भूमिका साकारून देशभरात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री भूमिका चावलाची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. 44 वर्षीय निर्जरा आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते. अभिनेत्रीचे ताजे फोटो चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram