Cyrus Mistry यांच्या अंत्यविधीला सुप्रिया यांची हजेरी; वरळी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार

WhatsApp Group

Cyrus Mistry यांच्यावरआज मुंबईत वरळी स्मशानभूमीत अंत्यविधी झाले. यावेळी NCP MP Supriya Sule यांनी देखील हजेरी लावली होती. सुप्रिया सुळे आणि कुटुंबाचे साइरस मिस्त्री यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. साइरस मिस्त्री यांचे निधन धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.