Supermoon 2022 Live Streaming Online: ‘सुपरमून’चे होणार दर्शन!, येथे पहा लाईव्ह

WhatsApp Group

आषाढ पौर्णिमेचा चंद्र आज सुपरमून Supermoon म्हणून ओळखला जात आहे. आजच्या चंद्राला बक मून म्हणून देखील ओळखलं जातं. भारतीय वेळेनुसार 13 जुलैला रात्री 12 वाजून 8 मिनिटांपासून हे चंद्रदर्शन होणार आहे. NASA च्या माहितीनुसार हा सुपरमून 3 दिवस आपलं दर्शन देणार आहे.