Photo: Shefali Jariwalaच्या या फोटोंची होतेय जोरदार चर्चा

WhatsApp Group

Shefali Jariwala : अभिनेत्री शेफाली जरीवालाने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि बोल्ड लूकमुळे ती नेहमी चर्चेत असते.गेल्या काही काळापासून शेफाली तिच्या लूक आणि बोल्डनेसमुळे जवळपास रोजच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवा अवतार चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. लेटेस्ट फोटोशूटमध्ये शेफाली व्हाइट कलरच्या वन शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल ती कधीच फारशी चर्चेत नसली तरी प्रेक्षकांमध्ये ती ‘काटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. याशिवाय अभिनेत्रीच्या लूकचीही खूप चर्चा आहे. शेफालीने कमीतकमी मेकअपसह तिचा सिझलिंग लुक पूर्ण केला आहे. यादरम्यान तिने आपले केस उघडे ठेवले आहेत.