जगातील सर्वोच्च स्थानी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन

WhatsApp Group

Maratha Regiment in Kashmir कडून जगातील सर्वात उंच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. समुद्र सपाटीपासून 14,800 फीट उंचीवर हा पुतळा बसवण्यात आला आहे.