आज 2 जून रोजी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
या वेबसाइटवर पाहता येईल निकाल
असा पाहा निकाल
- दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
- दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
- दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.