श्रीदेवीची मुलगी खुशीने घातला बोल्ड ड्रेस, फोटो पाहून चाहते घायाळ

WhatsApp Group

श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर लवकरच ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाका करणार आहे.ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडे, आगामी अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत.

खुशीने डीप नेकचा हॉट ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती सेक्सी पोज देताना दिसत आहे. तिच्या फोटोंवर कमेंट बॉक्समध्ये चाहते फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत.