हैदराबाद – मेगास्टार चिरंजीवीची कोविड-19 चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. चिरंजीवीने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. त्याने स्वताला विलगीकरणात ठेवले आहे Chiranjeevi Tests Positive For Covid-19.
Dear All,
Despite all precautions, I have tested Covid 19 Positive with mild symptoms last night and am quarantining at home.
I request all who came in contact with me over the last few days to get tested too.
Can’t wait to see you all back soon!
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 26, 2022
चिरंजीवीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मला काल रात्री कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यामुळे मी कोविड 19 चाचणी केली असून माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. तुम्हा सर्वांना मी लवकरच भेटेन.”