
Sophie Chaudhary’s killer look: अभिनेत्री गायिका सोफी चौधरी तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. सोफीने पांढऱ्या रंगाचा सेक्सी क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केले आहे. हलक्या मेकअपसह अभिनेत्री आपले केस उघडे ठेवून पोज देत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीचा हा सिझलिंग अवतार पाहून यूजर्सना घाम फुटला आहे. कमेंट बॉक्सवर चाहते फायर इमोजी आणि रेड हार्टचा पाऊस पाडत आहेत.