Video: छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजसेवकाला महिलांकडून बेदम मारहाण

0
WhatsApp Group

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील काही महिलांनी मिळून एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत महिलांकडून या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण.

सरकारी योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा सवाल महिलेने केला. यानंतर सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त महिलांनी सामाजिक कार्यकर्त्याने  बेदम मारहाण केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)