Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

WhatsApp Group

नवी दिल्ली – दिल्लीसह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसते. आता केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनाही कोरोनाची (corona) लागण झाली आहे. केंद्रीय मंत्री इराणी यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.