Shocking Video: तुम्हीही पाणीपुरी खाता का? मग ही बातमी वाचाचं

WhatsApp Group

मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी रेल्वे स्थानकातील चॅट, भेळपुरी आणि येथील स्टॉल हे दैनंदिन खाद्यपदार्थाचं ठिकाण बनवण्यात येतं. कारण, स्टेशनवरुन जाता-येता पोटाला थोडासा आरास देण्यासाठी किंवा जीभेची चव भागविण्यासाठी मुंबईतील लोक स्थानकांवरील चॅट स्टॉलवर अनेकदा मोठ्या प्रमाणात गर्दीही करतात. मात्र, रेल्वे स्थानकावरील हे चॅट स्टॉल किंवा पाणीपुरीची दुकाने रात्रीच्यावेळी कुठे ठेवलेली असतात, हे गाडे आडोशाला म्हणून चक्क रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मुतारीत आढळून आल्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला आहे. नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकावरुन ही घटना समोर आली आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा