Breking News : शिवसेनेने एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं

WhatsApp Group

शिवसेनेने दिग्गज नेते एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं आहे Shiv Sena removed Eknath Shinde from the post of group leader. एकनाथ शिंदेंच्या जागी आता अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या या कारवाईनंतर एकनाथ शिंदेचं पुढचं पाऊल काय असेल , हे पाहणे औत्सुकतेचे असणार आहे.

दरम्यान एकनाथ शिंदेच नवं ट्वीट समोर आलं आहे. त्यांनी ट्वीट मध्ये आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. असं  लिहिलं आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन शिवसेनेच नाव हटवलं आहे.