Sanjay Raut Audio clip : महिलेला अश्लील शिविगाळ केल्या प्रकरणात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

WhatsApp Group

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत अडचणीत आले आहेत.

एका महिलेला अश्लील शिविगाळ केल्या प्रकरणात संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या एख कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून यात एक माणूस महिलेला अश्लील शिविगाळ करत आहे. हा माणूस संजय राऊत असल्याचे म्हटले जात आहे.


याच ऑडिओ क्लिपच्या आधारावर संजय राऊत Sanjay Raut Audio clip राऊतांविरोधात भारतीय कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये असेलेला अवाज हा संजय राऊत यांचा आहे की नाही याती पुष्टी होऊ शकलेली नाही.