एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिवसेना आमदारांचा ‘झिंगाट डान्स’

WhatsApp Group

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदी घोषणेनंतर गोव्यात शिवसेना आमदारांचे सेलेब्रेशन.