Shehnaaz Gill: शहनाज गिलचा अनोखा अंदाज, स्वीमिंग पूलमधले हॉट फोटो झाले Viral

WhatsApp Group

Shehnaaz Gill: उन्हाळा वाढतच चाललाय. तापमानाचा पारा चढताच आहे. अशात आपल्या अभिनेत्री स्वीमिंग पूलमध्ये पोहून जिवाला शांत करत आहेत. आयरा खान, सारा अली खान यांनी त्यांचे स्वीमिंग पूलमधले फोटो शेअर केले आहेत. त्यातच आता शहनाज गिलनंही स्वीमिंग पूलमध्ये डुबकी मारलीय. शहनाज मोनोकनी घालून पूलमध्ये मस्त डुंबत आहे. तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

शहनाजनं इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहेत. ते खूप व्हायरल झाले आहेत. अर्ध्या तासात तिच्या पोस्टला १ लाख ३० हजाराहून जास्त लोकांनी लाइक केलं. यावरून तिच्या फॅन फाॅलोइंगचा अंदाज येतोय. ती ट्विटरवरही ट्रेंड होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

सलमान खानच्या कभी ईद कभी दिवाली या सिनेमामध्ये शहनाज गिल असणार आहे. बाॅलिवडमध्ये तिचे पदार्पण होईल. ती सध्या शुद्ध हिंदी बोलायला शिकत आहे. अर्पिताच्या ईद पार्टीत शहनाज होती. तेव्हा सलमानसोबत चांगलं बाँडिंग पाहायला मिळालं.