![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
आज शरद पवार आणि अजित पवार यांनी खरी राष्ट्रवादी कोणती याचा निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार यांनी दावा केला की, त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर शरद पवार गट दावा करत आहे की, शपथ घेतलेल्या 9 आमदारांव्यतिरिक्त कोणीही त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.