हिरव्या बिकिनीमध्ये शमा सिकंदरने दिली किलर पोज, अभिनेत्रीचे फोटो पाहून युजर्स झाले वेडे

WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री शमा सिकंदरने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये बागेत किलर पोज देत आहे. या फोटोमध्ये खुल्या केसांसोबतच तिच्या परफेक्ट बॉडी आणि हलका मेकअपचे खूप कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमाचा हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांना तो खूप आवडला आहे. बागेतील हा किलर अवतार पाहून चाहते वेडे झाले असून सोशल मीडियावर तिचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)