शाहरूखची ‘मन्नत’ पूर्ण झाली, आर्यन खान घरी पोहोचला!

WhatsApp Group

मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अखेर तुरुंगातून बाहेर आला आहे. यावेळी आर्थर रोड जेल आणि मन्नत बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. काही क्षणापूर्वीच आर्यन खान मन्नत बंगल्यावर पोहोचला आहे.