चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात २६ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून, हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
आयपीएल २०२२ लीगचा शेवटचा सामना २२ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने असतील. यावेळी एकूण १२ डबल हेडर सामने पाहायला मिळतील, म्हणजेच ज्या दिवशी एकाच दिवशी दोन सामने होतील.
आयपीएल २०२२ पूर्ण वेळापत्रक
• मार्च २६ – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
• मार्च २७ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी ३.३०)
• मार्च २७ – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
• मार्च २८ – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
• मार्च २९ – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
• मार्च ३० – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
• मार्च ३१ – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
• एप्रिल १ – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
• एप्रिल २ – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी ३.३०)
• एप्रिल २ – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
• एप्रिल ३ – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
• एप्रिल ४- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
• एप्रिल ५ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
• एप्रिल ६ – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
• एप्रिल ७ – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
• एप्रिल ८ – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
• एप्रिल ९ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी ३.३०)
• एप्रिल ९ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स
• एप्रिल १० – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (3.30 PM)
• एप्रिल १० – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
• एप्रिल ११ – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
• एप्रिल १२ – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
• एप्रिल १३ – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
• एप्रिल १४ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
• एप्रिल १५ – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
• एप्रिल १६ – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी ३.३०)
• एप्रिल १६ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
• एप्रिल १७ – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी ३.३०)
• एप्रिल १७ – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
• एप्रिल १८ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
• एप्रिल १९ – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
• एप्रिल २० – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
• एप्रिल २१ – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
• एप्रिल २२ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
• एप्रिल २३ – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी ३.३०)
• एप्रिल २३ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
• एप्रिल २४ – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
• एप्रिल २५ – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
• एप्रिल २६ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
• एप्रिल २६ – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
• एप्रिल २८ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
• एप्रिल २९ – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
• एप्रिल ३० – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (दुपारी ३.३०)
• एप्रिल ३० – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
• मे १ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी ३.३०)
• मे १ – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
• मे २ – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
• मे ३ – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
• मे ४ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
• मे ५ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
• मे ६ – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
• मे ७ – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी ३.३०)
• मे ७ – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
• मे ८ – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (दुपारी ३.३०)
• मे ८ – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
• मे ९ – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
• मे १० – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
• मे ११ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
• मे १२ – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
• मे १३ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
• मे १४ – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
• मे १५ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी ३.३०)
• मे १५ – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
• मे १६ – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
• मे १७ – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
• मे १८ – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
• मे १९ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स
• मे २० – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
• मे २१ – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
• मे २२ – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज