
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे. असंही सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंबरोबर असलेल्या आणि शिवसेनेमध्ये असलेल्या आमदारांची यादी पाहूया.
एकनाथ शिंदेंबरोबरचे आमदार
- महेंद्र थोरवे (कर्जत)
- भरत गोगावले (महाड)
- महेंद्र दळवी (अलिबाग)
- अनिल बाबर (खानापूर)
- महेश शिंदे (कोरेगाव)
- शहाजी पाटील (सांगोळा)
- शंभूराज देसाई (पाटण)
- बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
- ज्ञानराजे चौघुले (उमरगा)
- रमेश बोरणारे (विजापूर)
- तानाजी सावंत (परांडा)
- संदिपान भुमरे (पैठण)
- अब्दुल सत्तार (सिल्लोड)
- नितीन देशमुख (अकोला)
- प्रकाश सुर्वे (मागाठणे)
- किशोर पाटील (जळगाव)
- सुहास कांदे (नांदगाव)
- संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)
- प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य)
- संजय रायुलकर (मेहकर)
- संजय गायकवाड (बुलढाणा)
- एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी)
- विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
- राजकुमार पटेल (मेळघाट)
- शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
- श्रीनिवास वनगा (पालघर)
- प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)
- प्रकाश अबिटकर (राधानगरी)
- चिमणराव पाटील (एरंडोल)
- नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा)
- लता सोनावणे (चोपडा)
- यामिनी जाधव (भायखळा)
- बालाजी किनीकर (अंबरनाथ)
- गुलाबराव पाटील (जळगाव)
- योगेश कदम (दापोली)
- दीपक केसरकर (सावंतवाडी)
- सदा सरवणकर (माहीम)
- मंगेश कुडाळकर (कुर्ला)
- दिलीप लांडे (चांदिवली)
- संजय राठोड (यवतमाळ)
शिवसेनेत असलेले आमदार
- सुनील प्रभू (मालाड)
- राजन साळवी (राजापूर)
- प्रकाश फातर्पेकर (चेंबूर)
- सुनील राऊत (विक्रोळी)
- वैभव नाईक (कुडाळ-मालवण)
- आदित्य ठाकरे (वरळी)
- उदय सामंत (रत्नागिरी)
- रमेश कोरगावकर (भांडुप)
- कैलास पाटील (पाचोरा)
- नितीन देशमुख ( बाळापूर)
- अजय चौधरी (शिवडी)
- राहुल पाटील (परभणी)
- संतोष बांगर (हिंगोली)
- भास्कर जाधव (गुहागर)
- सुजित मिणचेकर (हातकणंगले)
- रवींद्र वायकर (जोगेश्वरी)
- संजय पोतनीस (कलिना)