अचानक आलेल्या पुरात स्कॉर्पिओ गेली वाहून गेली, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

अरुणाचल प्रदेश: लोअर सुबांसिरी जिल्ह्यातील चिपुता गावात अचानक आलेल्या पुरात एक स्कॉर्पिओ कार वाहून गेली. ही घटना शुक्रवारची असून, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी ही कार टेस्ट ड्राईव्हसाठी नेली होती, त्यादरम्यान हा अपघात झाला.