![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
Pushpa सिनेमा आणि त्यामधील गाण्यातील गाण्याची क्रेझ अजूनही देशभरात आहे. या सिनेमामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या सामी गाण्यावर एक शाळकरी मुलीने ठुमका लावला आहे. तिच्या निरागस नृत्यावर नेटकरी फिदा झाले आणि त्यांनी ही क्लिप वायरल केली. आता Rashmika Mandanna नेही तिचा डांस पाहून तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडीयावर तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Maaaaadddddeeeeee myyyyy daaaaaay.. I want to meet this cutie..💘
how can I? 🥹 https://t.co/RxJXWzPlsK— Rashmika Mandanna (@iamRashmika) September 14, 2022