
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांचे महान विचार
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार
“घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.”
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत!!!
“समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”
शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा
शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री
तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देऊ नकोस फुले कारण तू तर आहेस शिक्षण घेणारी आणि देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले
ती लढली म्हणून आम्ही घडलो!!!
तुम्ही बकरी, गाईला पाळता, नागपंचमीला नागाला दूध देता आणि तुम्हीच दलितांना साधं माणूसही समजत नाही… सावित्रीबाई फुले
माझ्या कविता वाचल्यावर जर तुम्हाला थोडं जरी ज्ञान मिळालं तर माझे परिश्रण सार्थकी लागले – सावित्रीबाई फुले
“शिक्षणाची प्रणेती, विद्देची जननी असलेली हि खरी सरस्वती आहे, बघा ना स्त्री म्हणजे या जगातली खरोखर अनोखी बात आहे!”
जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते – सावित्रीबाई फुले
“तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई! मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!”
स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचवले,
चूल आणि मूल यापलिकडे ही जग हे ज्यांनी दाखविले.
त्या शिक्षणवर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
पहिल्या महिला शिक्षिका…
सावित्रीबाई ज्योतिराव फुले.
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन….