Sara Tendulkar चा घायाळ करणारा अंदाज आला समोर, पहा Video

WhatsApp Group

Sara Tendulkar viral video : सारा तेंडूलकर तिच्या हटके स्टाईलमुळे ओळखली जाते. साराच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. दरम्यान, सारा तेंडूलकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सारा सिंपल लूकमध्ये दिसत आहे. परंतु साराच्या सिंपल लूकचेही चाहते fan झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)