Sara Ali Khanचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार चर्चेत, पाहा फोटो

WhatsApp Group

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आतापर्यंतच्या तिच्या सर्वात बोल्ड अंदाजात दिसून आली. साराने तिचे एकदम बोल्ड अंदाजातील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा अली खानचा अंदाज फारच वेगळा आणि जबरदस्त दिसत आहे. सध्या तिचं हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

इन्स्टाग्रामवर सारा अली खानने तिचे हे नवीन फोटो शेअर केले आहेत. यात फोटोमध्ये साराने क्रीम कलरचे आउटफिट घातले आहेत. तसेच साराने क्रीम कलरच्या सीक्विन बिकीनी टॉपसोबत सेम कलरची ट्रान्सपरन्ट सीक्विन पॅंट घातली आहे. सारा हा लूक कम्प्लिट करण्यासाठी व्हाइट पर्स आणि गोल्ड चेन घातली आहे. सोबतच हातात एक गोल्डन ब्रेसलेटही आहे. साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेचं वायरल झाले आहेत.