सारा अली खान आणि शुभमन गिल एकाच हॉटेलमध्ये? व्हिडिओ झाला व्हायरल

WhatsApp Group

अभिनेत्री सारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या अफवा इंटरनेटवर पसरल्या होत्या. त्यानंतर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे जो व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

जर व्हिडिओला दोन भागात विभागले गेले तर पहिल्या भागात सारा हॉटेलच्या लॉबीतून बाहेर पडताना दिसत आहे आणि त्यानंतर कॅमेरा हलवल्यानंतर दुसरी व्यक्ती दिसत आहे जिला सोशल मीडिया वापरकर्ते शुभमन असल्याचे मानतात. दुसऱ्या भागात सारा अली खान फ्लाइटमध्ये गिलच्या शेजारी बसलेली दिसत आहे.