मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकवेळी ही घटना घडली. संदीप देशपांडे यांच्यावर हिंदू जो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मनसे नेते संतोष धुरी म्हणाले की, संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी मॉर्निंग वॉकवेळी हा हल्ला झाला. मॉर्निंग वॉकवेळी दरम्यान संदीप देशपांडे पाहिल्यानंतर चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्यांच्यावर क्रिकेट स्टंपने हल्ला केला आहे. संदीप देशपांडे यांना त्याच्या हात आणि पायांना दुखापत झाली आहे.
Mumbai | Maharashtra Navnirman Sena (MNS) leader Sandeep Deshpande sustained injuries after being allegedly attacked by some unidentified miscreants. He has been admitted to Hinduja Hospital for treatment: MNS
(File pic) pic.twitter.com/NQiPI7qcVW
— ANI (@ANI) March 3, 2023