आयपीएलचा मिनी लिलाव सुरू झाला आहे. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत हॅरी ब्रूक हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. ब्रूकला हैदराबादने 13.25 कोटींना खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. तर सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, पंजाबने 18.50 कोटींना विकत घेतले आहे. तर कॅमेरून ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला, मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटींना खरेदी केले.
केन विल्यमसन
संघ : गुजरात टायटन्स
बेस प्राइस: 2 कोटी
सोल्ड प्राइस: 2 कोटी
हॅरी ब्रूक
संघ : सनरायझर्स हैदराबाद
बेस प्राइस: 1.50 कोटी
सोल्ड प्राइस: 13.25 कोटी
मयंक अग्रवाल
संघ : सनरायझर्स हैदराबाद
बेस प्राइस: 1 कोटी
सोल्ड प्राइस: 8.25 कोटी
अजिंक्य रहाणे
संघ: चेन्नई सुपर किंग्ज
बेस प्राइस: 50 लाख
सोल्ड प्राइस: 50 लाख
सॅम करन
संघ : पंजाब किंग्ज
बेस प्राइस: 2 कोटी
सोल्ड प्राइस: 18.50 कोटी
सिकंदर रझा
संघ : पंजाब किंग्ज
बेस प्राइस: 50 लाख
सोल्ड प्राइस: 50 लाख
ओडियन स्मिथ
संघ : गुजरात टायटन्स
मूळ किंमत: 50 लाख
सोल्ड प्राइस: 50 लाख
कॅमरुन ग्रीन
टीम: मुंबई इंडियंस
बेस प्राइस: 2 करोड़
सोल्ड प्राइस:17.50 कोटी
बेन स्टोक्स
संघ: चेन्नई सुपर किंग्ज
बेस प्राइस: 2 कोटी
सोल्ड प्राइस: 16.25 कोटी
जेसन होल्डर
संघ : राजस्थान रॉयल्स
बेस प्राइस: 2 कोटी
सोल्ड प्राइस: 5.75 कोटी
या मिनी लिलावात 30 परदेशी खेळाडूंसह एकूण 87 रिक्त पदांसाठी 405 क्रिकेटपटूंवर बोली लावली जाणार आहे.