
मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर Lata Mangeshkar iयांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्या आता आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते आणि जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील मंडळींना मोठा धक्का बसला आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बॉलिवूडचे अनेक दिग्गज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते, मात्र त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सलमान खान Salman Khan पोहोचू शकला नव्हता. अलीकडेच सलमान खानने लता मंगेशकर यांचे एक गाणे गाऊन त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
सलमान खानने स्वरसम्राज्ञी लतादीदींना त्यांच्या खास शैलीत एक गाणे गाऊन श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचा हा खास व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांनाही खूप भावूक करत आहे.
अनेकजण सलमान खानचे गाणे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो लता दीदींचे आयकॉनिक गाणे ‘लग जा गले से फिर ये हसीन रात हो ना हो’ गाताना दिसत आहे.
हेही वाचा
‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल
24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम