‘सामी सामी’ गाण्यावर Rashmika Mandannaसोबत Salman Khanने केला डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

WhatsApp Group

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने मुंबईत झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती, ज्यामध्ये सलमान खानसह अनेक बडे बॉलीवूड स्टार्स होते. स्टेजवर सलमान खानने ‘पुष्पा’ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर त्याच्या मजेदार शैलीत डान्स केला, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान रश्मिकासोबत मस्ती करताना दिसत होता.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा