Sakshi Malik Photos: थंडीत Sakshi Malikनं वाढवले इंटरनेटचे तापमान

WhatsApp Group

Sakshi Malik Photos: बॉम डिग्गी डिग्गी गर्ल अभिनेत्री मॉडेल साक्षी मलिक सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. साक्षी आपल्या सुंदर लुकने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. साक्षी मलिकने 21 जानेवारीला तिचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी अभिनेत्रीने सोनेरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. चमकदार मेकअपसह अभिनेत्रीने आपले केस खुले ठेवले आहेत आणि सेक्सी पोज देताना दिसत आहे. तसेच ती तिची आपली फिगरही दाखवत आहे. साक्षीचा झणझणीत अवतार पाहून, तिचे चाहते कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk)