सई मांजरेकरनं निळ्या रंगाचा गाऊन घालत दिली किलर पोझ, अभिनेत्रीच्या मोहक शैलीनं चाहत्यांना लावलं वेड

WhatsApp Group

Saiee Manjrekar : सई मांजरेकरनं अलीकडेच इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिनं निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये किलर पोझ दिल्या आहेत, ज्यामुळं तिच्या चाहत्यांची ह्रदये धडधडत आहेत. या फोटोंमध्ये सईनं हलकासा मेकअप केला आहे आणि तिचे खुले केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

सई मांजरेकरचे हे स्टायलिश आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. सईचा आगामी चित्रपट अजय देवगणसोबत आहे, औरों में कहाँ दम था असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ५ जुलै निश्चित करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)