क्रीडा जगतासाठी दु:खद बातमी, या खेळाडूचे कर्करोगाने निधन

WhatsApp Group

OJ Simpson pass away: क्रीडा जगतासाठी गुरुवारी एक वाईट बातमी समोर आली आहे. माजी अमेरिकन फुटबॉलपटू ओजे सिम्पसन यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. ते कॅन्सरशी झुंज देत होते.