Rewa Plane Crash: रीवा येथे विमानाचा भीषण अपघात, पायलट ठार

WhatsApp Group

मध्य प्रदेशातील रीवा येथे भीषण अपघात झाला. एक प्रशिक्षणार्थी विमान मंदिराच्या घुमटावर आदळले. त्यामुळे विमानात उपस्थित पायलट आणि प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाले. या अपघातात वरिष्ठ पायलटचा मृत्यू झाला. पायलट कॅप्टन विमल कुमार 54 वर्षांचे होते. तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होता.