Gram Panchayat Election 2022 Results: शिंदे-फडणवीस की मविआ? कोण मारणार बाजी?

WhatsApp Group

Gram Panchayat Election 2022 Results: राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. रविवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

सिंधुदुर्ग- 325, अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. अशाप्रकारे एकूण 7,751 जागी निवडणूका 18 डिसेंबरला पार पडल्या आहेत.

  • करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपाने बाजी मारली आहे
  •  रत्नागिरी हैदवी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे
  • 7,751  ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. यात 590 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे.
  • कोल्हापूरमधील 43, सांगलीत 28, रायगडमध्ये 50, बीडमध्ये 34 तर सिंधुदुर्गात 44 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा