Breaking News: ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV ची साथ

WhatsApp Group

एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी NDTV मधून राजीनामा दिला आहे. एक दिवस आधी म्हणजेच 29 नोव्हेंबर 2022 रोजी NDTV चे मालक आणि संस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी देखील RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (RRPRH) च्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून रवीश कुमारबाबत अनेक अटकळ बांधल्या जात आहेत. दरम्यान, रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीला गुडबाय केलं आहे.

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update