Republic Day 2023: महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्तीचा जागर’

WhatsApp Group

Republic Day 2023: दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ काय असणार? याची देशभरातील सर्वानाच उत्सुक्ता असते. यावर्षी कर्तव्य पथावर महाराष्ट्राने चित्ररथाच्या माध्यमतातून साडेतीन शक्तीपीठाच दर्शन घडवलं. राज्यात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध असून यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. 

उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या, अरुणाचल प्रदेशची झांकी साहसी, क्रीडा, पर्यावरण, संस्कृती, धर्म, इतिहास आणि पुरातत्व या क्षेत्रातील पर्यटन क्षमता दर्शवते.

उत्तर प्रदेश

भारताचा 74 वर्षांचा प्रवास, प्रजासत्ताक दिनाचे विविध प्रसंग फोटोंच्या माध्यमातून पहा