Talathi Bharti 2022: राज्यात 4122 तलाठी पदांसाठी होणार भरती, पात्रता, पगार जाणून घ्या

WhatsApp Group

तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती केली जाणार आहे. यानुसार महसूल विभाग अंतर्गत तलाठी पदाच्या 4122 पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्यात 4122 तलाठी भरती अंतर्गत नाशिक विभागात 1035, औरंगाबाद विभागात 874, कोकण विभागात 731, नागपूर विभागात 580, अमरावती विभागात 183 तर पुणे विभागात 746 पदे भरली भरण्यात येतील.

वयोमार्यादा 

उमेदवारांचे वय 18-38 ते वर्षांदरम्यान असावे.

पगार 

दरमहा 5,200 रुपये ते 20,200 रुपये पगार दिला जाणार आहे.

कागदपत्रे 

शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो

जानेवारी 2023 पासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येणार आहेत. 

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा