Ratan Tata Motivation Quotes : रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार 

WhatsApp Group

Ratan Tata Motivation Quotes : रतन टाटा हे उद्योग जगतातील एक असे नाव आहे ज्यांनी केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपला ठसा उमटवला आहे. रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व असे आहे की लोक त्यांच्यापासून प्रभावित होतात. त्यांचे आदर्श, विचार, तत्त्वे हे सर्व आजच्या तरुणांना नवी दिशा दाखविण्याचे काम करतात. कठोर परिश्रमानेच यश मिळते कारण यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. रतन टाटा हे एक यशस्वी उद्योगपती आणि गुंतवणूकदार होते. Ratan Tata Motivation Quotes

Ratan Tata Motivation Quotes

आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उतार खूप महत्वाचे असतात. कारण ईसीजीमध्ये जर आपण पहिले तर सरळ रेषा म्हणजे आपले जीवन संपले. Ratan Tata Motivation Quotes

Ratan Tata Motivation Quotes

चूक फक्त तुमची आहे, तुमचे अपयश फक्त तुमचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. तुमच्या चुकीपासून शिका आणि आयुष्यात पुढे चालत राहा. Ratan Tata Motivation Quotes

Ratan Tata Motivation Quotes

तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका जे चांगले अभ्यास करतात आणि मेहनत करतात. एक वेळ अशी येईल की, तुम्हालाही त्याच्या हाताखाली काम करावे लागेल. Ratan Tata Motivation Quotes

Ratan Tata Motivation Quotes

आपण माणसं आहोत, कॉम्प्युटर नाही, त्यामुळे आयुष्याचा आनंद घ्या, नेहमी गंभीर करू नका. तसेच जर लोकांनी तुमच्यावर दगडफेक केली तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा. Ratan Tata Motivation Quotes