रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो व्हायरल

0
WhatsApp Group

मुंबई – ‘पुष्पा’ फेम सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रश्मिका Oops मोमेंटची शिकार झाली आहे Rashmika Mandanna oops Moments.

रश्मिका पिवळ्या रंगाचा मिनी ड्रेस घालून एका कार्यक्रमामध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमादम्यात रश्मिकाने आपल्या पायाची हालचाल केली आणि ती तेव्हाच ती Oops मोमेंटची शिकार झाली. रश्मिकाच नव्हे यापूर्वी अनेक बॉलिवूड अभिनेत्री Oops मोमेंटची शिकार झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरसोबतही काहीस असंच घडलं होतं.