मुंबई – प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या पत्नी रश्मी ठाकरे Rashmi Thackeray आणि मुलगा आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप वकील जयश्री पाटील Jayshri Patil यांच्याकडून करण्यात येत आहे.
ध्वजारोहणाच्या दरम्यान रश्मी ठाकरे यांनी ध्वजाला सलामी दिली नाही असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. तर नियमांच्या विरोधात जात आदित्य ठाकरे यांना रेड कार्पेटवर बोलावण्यात असा आरोप त्यांच्यावर होतं आहे.
या सर्व प्रकरणी वकील जयश्री पाटील यांच्याकडून लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ताज्या बातम्या –
या घटनेने मुंबई हादरली, मिळाल्या करोडोंच्या बनावट नोटा
विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार रोहित करणार पुनरागमन