Ram Navami Wishes In Marathi: श्रीराम नवमीसाठी खास शुभेच्छा संदेश!

WhatsApp Group

राम नवमी (संस्कृत: रणति नवमी) (Ram Navami Wishes In Marathi)  हा हिंदू उत्सव आहे जो रामाचा वाढदिवस साजरा करतो, विष्णू देवताचा सातवा अवतार. उत्सव विष्णूच्या वंशाचा राम अवतार म्हणून साजरा करतो. हा उत्सव वसंत ऋतुमध्ये चैर्रा नवरात्रचा एक भाग आहे हे सामान्यत: मार्च किंवा एप्रिल महिन्यात ग्रेगोरियन कॅलेंडरद्वारे होते.  

राम नवमी निमित्त आम्ही श्री राम नवमी शुभेच्छा, संदेश, कोटस

राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

Shree Ram Navami Status In Marathi

प्रभू रामाला जीवनाचे परम
सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा..
आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही
, वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला

श्री राम नवमी मराठी स्टेटस

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो
या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी…
राम नवमीच्या शुभेच्छा!

राम नवमी कोटस मराठी

श्री राम नवमी मराठी शायरी
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्री राम नवमी मराठी शुभेच्छा
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम नवमी संदेश मराठी
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी
14 वर्षांचा वनवास  झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे…
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम नवमी 2023 | Ram Navami Shubhechha In Marathi

छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

आज प्रभू श्रीराम असते
तर त्यांनी प्रेमाचा खरा
अर्थ लोकांना शिकवला असता.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!