समंथानंतर राम चरणच्या बहिणीने 29 व्या वर्षी घेतला घटस्फोट

WhatsApp Group

दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या कुटुंबाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. त्याची बहीण आणि तेलुगू चित्रपटांची अभिनेत्री निहारिका कोनिडेला तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे. तिने चैतन्य जोन्नालगड्डा यांच्यापासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी एकत्र वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवाही उडत होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Niharika Konidela (@niharikakonidela)