थाई-हाय स्लिट गाऊनमध्ये रकुल Malaika Aroraचा हॉट लूक; पाहा फोटो!

WhatsApp Group

मलायका अरोराला Malaika Arora तिच्या चाहत्यांची मनं कशी जिंकायची हे चांगलंच माहीत आहे. दररोज ती तिच्या किलर लूकने सोशल मीडियाचा पारा चढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पीच कलरच्या हॉट थाई हाय गाउनमध्ये कहर करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाने लाइट मेकअपसह खुले केस ठेवले आहेत, ज्यामुळे तिचा लूक परफेक्ट दिसत आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून यूजर्सचे हृदय धडधडू लागले आहे आणि कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव होतं आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा