नातवासोबत राज ठाकरेंनी मारला फेरफटका

WhatsApp Group

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या कुटुंबियांसोबत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फेरफटका मारताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, सुनबाई आणि नातू देखील उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी नातवाला कडेवर घेऊन बसलेले दिसत आहे.