राज्यात अनेक भागात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. सकाळी कडक ऊन आणि रात्री गारवा या विचित्र वातावरणामुळे अनेकजण आजारी पडत असताना आता हवामान खात्याकडून पुढच्या 3-4 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भातील काही भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
Mod intensity clouds over Mumbai Thane, Palghar,
Mod to intense clouds over Nashik Ahmednagar, Ch Sambhaji Nagar, Beed, Dhule, NAndurbar, Jalgao & parts of west Vidarbha,adj Marthwada too.
Possibility of mod to intense thunderstorms in these regions in next 3, 4 hrs.
watch pl pic.twitter.com/Tc0AdRRgdb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 7, 2023